सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Can Be Fun For Anyone

त्या स्पर्धेत त्याने दोन शतकांसह ११७.५० च्या सरासरीने ४७० धावा केल्या, त्यात नाबाद २५१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.[२८] २००५-०६ विजय मर्चंट ट्रॉफी, १७ वर्षांखालील दिल्लीच्या संघाने जिंकली, ज्यात कोहली सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता. त्याने ७ सामन्यांत तीन शतकांसह ८४.११ च्या सरासरीने ७५७ धावा केल्या.[२९] फेब्रुवारी २००६ मध्ये त्याने सर्व्हिसेसच्या संघाविरुद्ध दिल्लीकडून लिस्ट अ सामन्यामध्ये पदार्पण केले, परंतु त्याला फलंदाजी मिळाली नाही.[३०]

गृहकर्ज मुदतीआधीच फेडल्यानं फायदा होतो की तोटा? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

विराट कोहलीने एका संघाविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतके झळकावण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला आहे. कोहलीने श्रीलंकाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत १० शतके ठोकली आहेत, जी या फॉरमॅटच्या इतिहासातील कोणत्याही एका संघाविरुद्धची सर्वाधिक शतके आहेत.

२०१४ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय.[३४८]

[२७८] ह्या मोसमात कोहली त्याचा संघमित्र ख्रिस गेलनंतर सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता. ह्या आयपीएल मध्ये बंगलोरच्या संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. कोहलीने १२१चा स्ट्राईक रेट आणि ४६.४१ च्या सरासरीने ५५७ धावा केल्या, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश होता.[२७९] आयपीएल २०१२ मध्ये त्याला बेताचेस यश मिळाले. त्याने २८ च्या सरासरीने ३६४ धावा केल्या.[२८०]

कसोटी सामने

[५२] तसेच ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या चार संघांच्या उदयोन्मुळ खेळाडूंच्या स्पर्धेसाठी भारतीय उदयोन्मुख खेळाडूंच्या संघात त्याचा समावेश करण्यात आला. त्या स्पर्धेतील सहा सामन्यांत त्याने ४१.२० च्या सरासरीने २०६ धावा केल्या.[५३].सर्वात चांगला कॅप्तैन आहे.विराट कोहली याला २०१८ या वर्षीच्या इंडियन प्रेमियर लीगसाठी १७ कोटी रुपयाला राँयल चलेन्जेर्स बंगलोर या संघाने रिटेन केले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २००९ पुढे ढकलली गेल्या नंतर जायबंदी शिखर धवनच्या जागी कोहलीची सप्टेंबर २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध अनधिकृत कसोटी मालिकेसाठी भारत अ संघात निवड झाली.[५९] दोन सामन्यांच्या मालिकेत त्याला एकदाच फलंदाजी मिळाली, त्यात त्याने ४९ धावा केल्या.[६०] त्यानंतर त्याच महिन्यात तो निस्सार ट्रॉफीमध्ये एसएनजीपीएल विरुद्ध दिल्लीकडून खेळला, आणि दोन्ही डावांत read more तो ५२ आणि १९७ धावा करून सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला.

राज ठाकरेंनी शा‍ब्दिक कोटी करून डिवचलं; अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता आक्रमक प्रत्युत्तर!

२०११ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा.[१२६]

रोहित आणि रिंकूने शेवटच्या ५ षटकात एकही विकेट न गमावता १०३ धावा केल्या.

"कोहली जगात सर्वोत्तम: वॉ" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०१७ रोजी पाहिले.

[१३७] श्रीलंकेच्या ३२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, कोहली मैदानात उतरला तेव्हा भारतीय संघाची स्थिती २ बाद ८६ अशी होती. कोहलीच्या ८६ चेंडूंतील १३३ धावांच्या स्फोटक खेळीमुळे भारताने श्रीलंकेचे आव्हान १३ षटके राखून सहज पार केले.[१३८] त्याने लसिथ मलिंगाच्या एका षटकामध्ये २४ धावा फटकावल्या. भारताने सामन्यात बोनस गुणासह विजय मिळवला आणि कोहलीला त्याच्या मेहनतीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[१३९] ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट खेळाडू आणि समालोचक डीन जोन्स कोहलीच्या खेळीबद्दल म्हणाला, " महान एकदिवसीय खेळींपैकी ही एक आहे."[१४०] परंतु तीन दिवसांनंतर श्रीलंकेने त्यांच्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून भारताला मालिकेतून बाद केले.[१४१] पुन्हा एकदा मालिकेत भारतातर्फे शतक झळकाविणारा एकमेव फलंदाज विराट कोहलीच होता, त्याने ५३.२८ च्या सरासरीने ३७३ धावा केल्या.[१४२]

शेतकऱ्यांना खुशखबर! कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *